लेवीय 19:16
लेवीय 19:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नकोस, आपल्या शेजार्याच्या जिवावर उठू नकोस; मी परमेश्वर आहे.
सामायिक करा
लेवीय 19 वाचाआपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नकोस, आपल्या शेजार्याच्या जिवावर उठू नकोस; मी परमेश्वर आहे.