लेवीय 19:18
लेवीय 19:18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सूड उगवू नकोस किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नकोस, तर तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.
सामायिक करा
लेवीय 19 वाचासूड उगवू नकोस किंवा आपल्या भाऊबंदांपैकी कोणाचा दावा धरू नकोस, तर तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर; मी परमेश्वर आहे.