1
मत्त. 8:26
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले.
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 8:26
2
मत्त. 8:8
तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, “प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अश्या योग्यतेचा मी नाही; पण आपण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल.
एक्सप्लोर करा मत्त. 8:8
3
मत्त. 8:10
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्यामागे येत असलेल्या लोकांस तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, मला इस्राएलात एवढा विश्वास आढळला नाही.
एक्सप्लोर करा मत्त. 8:10
4
मत्त. 8:13
मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला.
एक्सप्लोर करा मत्त. 8:13
5
मत्त. 8:27
तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
एक्सप्लोर करा मत्त. 8:27
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ