मत्तय 8:27
मत्तय 8:27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”
सामायिक करा
मत्तय 8 वाचामत्तय 8:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
सामायिक करा
मत्तय 8 वाचा