1
स्तोत्र. 105:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वरास धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांमध्ये त्याच्या कृत्यांची माहिती करून द्या.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 105:1
2
स्तोत्र. 105:4
परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य याचा शोध घ्या. त्याच्या सान्निध्याचा सतत शोध घ्या.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 105:4
3
स्तोत्र. 105:3
त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे हृदय आनंदित होवो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 105:3
4
स्तोत्र. 105:2
त्यास गाणे गा, त्याची स्तुतीगीते गा; त्याच्या सर्व आश्चर्यकारक कृत्यांविषयी बोला
एक्सप्लोर करा स्तोत्र. 105:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ