1
स्तोत्र. 106:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 106:1
2
स्तोत्र. 106:3
जे काही योग्य आहे ते करतात आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 106:3
3
स्तोत्र. 106:4-5
हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर. मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 106:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ