1
स्तोत्र. 107:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:1
2
स्तोत्र. 107:20
त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:20
3
स्तोत्र. 107:8-9
अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत. कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:8-9
4
स्तोत्र. 107:28-29
तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो. तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:28-29
5
स्तोत्र. 107:6
नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:6
6
स्तोत्र. 107:19
तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:19
7
स्तोत्र. 107:13
तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 107:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ