1
स्तोत्र. 139:14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:14
2
स्तोत्र. 139:23-24
हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:23-24
3
स्तोत्र. 139:13
तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:13
4
स्तोत्र. 139:16
तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:16
5
स्तोत्र. 139:1
हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:1
6
स्तोत्र. 139:7
मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:7
7
स्तोत्र. 139:2
मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:2
8
स्तोत्र. 139:4
हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:4
9
स्तोत्र. 139:3
तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 139:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ