1
स्तोत्र. 140:13
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 140:13
2
स्तोत्र. 140:1-2
हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव. ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 140:1-2
3
स्तोत्र. 140:12
परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 140:12
4
स्तोत्र. 140:4
हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 140:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ