1
स्तोत्र. 18:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो. तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:2
2
स्तोत्र. 18:30
देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:30
3
स्तोत्र. 18:3
जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:3
4
स्तोत्र. 18:6
मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:6
5
स्तोत्र. 18:28
कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:28
6
स्तोत्र. 18:32
तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:32
7
स्तोत्र. 18:46
परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 18:46
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ