1
स्तोत्र. 20:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 20:7
2
स्तोत्र. 20:4
तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 20:4
3
स्तोत्र. 20:1
परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 20:1
4
स्तोत्र. 20:5
तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 20:5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ