1
स्तोत्र. 23:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 23:4
2
स्तोत्र. 23:1
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 23:1
3
स्तोत्र. 23:6
खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 23:6
4
स्तोत्र. 23:2-3
तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 23:2-3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ