1
स्तोत्र. 24:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 24:1
2
स्तोत्र. 24:10
तो गौरवशाली राजा कोण आहे? सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 24:10
3
स्तोत्र. 24:3-4
परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 24:3-4
4
स्तोत्र. 24:8
गौरवशाली राजा कोण आहे? तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 24:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ