1
स्तोत्र. 3:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 3:3
2
स्तोत्र. 3:4-5
मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन, आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला मी अंग टाकून झोपी गेलो; मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 3:4-5
3
स्तोत्र. 3:8
तारण परमेश्वरापासूनच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 3:8
4
स्तोत्र. 3:6
जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 3:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ