1
स्तोत्र. 4:8
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 4:8
2
स्तोत्र. 4:4
भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 4:4
3
स्तोत्र. 4:1
मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 4:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ