1
स्तोत्र. 37:4
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:4
2
स्तोत्र. 37:5
तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:5
3
स्तोत्र. 37:7
परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:7
4
स्तोत्र. 37:3
परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:3
5
स्तोत्र. 37:23-24
मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:23-24
6
स्तोत्र. 37:6
तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:6
7
स्तोत्र. 37:8
रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:8
8
स्तोत्र. 37:25
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:25
9
स्तोत्र. 37:1
दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 37:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ