1
स्तोत्र. 38:22
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, माझे साहाय्य करण्यास त्वरा कर.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 38:22
2
स्तोत्र. 38:21
हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 38:21
3
स्तोत्र. 38:15
परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 38:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ