1
स्तोत्र. 48:14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 48:14
2
स्तोत्र. 48:1
आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 48:1
3
स्तोत्र. 48:10
देवा, जसे तुझे नाव आहे, तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 48:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ