1
स्तोत्र. 49:20
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
ज्याकडे संपत्ती आहे, परंतु त्यास काही समजत नाही, तर तो नाश होणाऱ्या पशूसारखा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 49:20
2
स्तोत्र. 49:15
परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार. तो मला जवळ करणार.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 49:15
3
स्तोत्र. 49:16-17
जेव्हा कोणी श्रीमंत होतो आणि त्याच्या घराचे सामर्थ्य वाढते, तर तू भयभीत होऊ नको. कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही. त्याचे सामर्थ्य त्याच्या मागे खाली उतरणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 49:16-17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ