1
स्तोत्र. 56:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी जेव्हा घाबरतो, तेव्हा मी तुझ्यावर भरंवसा ठेवीन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 56:3
2
स्तोत्र. 56:4
मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन, मी देवावर भरवसा ठेवला आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील?
एक्सप्लोर करा स्तोत्र. 56:4
3
स्तोत्र. 56:11
मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
एक्सप्लोर करा स्तोत्र. 56:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ