1
स्तोत्र. 59:16
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गीत गाईन; कारण तू माझा उंच बुरूज आहे आणि माझ्या संकटाच्या समयी आश्रयस्थान आहेस.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 59:16
2
स्तोत्र. 59:17
हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तवने गाईन; कारण देव माझा उंच बुरूज आहे, माझा देव ज्यावर मी विश्वास ठेऊ शकतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 59:17
3
स्तोत्र. 59:9-10
हे माझ्या सामर्थ्या, मी तुझ्याकडे लक्ष देईन; कारण देवच माझा उंच बुरूज आहे. माझा देव मला त्याच्या कराराच्या विश्वसनीयतेने भेटेल; माझ्या शत्रूवर माझी इच्छा पूर्ण झालेली देव मला पाहू देईल.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 59:9-10
4
स्तोत्र. 59:1
हे देवा, मला माझ्या शत्रूंपासून सोडीव; जे माझ्याविरूद्ध उठतात त्यांच्यापासून मला दूर उंचावर ठेव.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 59:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ