1
स्तोत्र. 58:11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 58:11
2
स्तोत्र. 58:3
दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 58:3
3
स्तोत्र. 58:1-2
अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 58:1-2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ