स्तोत्रसंहिता 58:1-2
स्तोत्रसंहिता 58:1-2 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अहो सत्ताधीशांनो, तुमचे निकाल खरोखर योग्य असतात काय? तुम्ही लोकांचा न्याय प्रामाणिकपणे करता काय? नाही, विपरीत न्याय कसा करावा याचा तुम्ही आपल्या मनात शोध लावता आणि तुमचे हात पृथ्वीवर हिंसक कृत्ये पसरवितात.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 58 वाचा