1
स्तोत्र. 66:18
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 66:18
2
स्तोत्र. 66:20
देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 66:20
3
स्तोत्र. 66:3
देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 66:3
4
स्तोत्र. 66:1-2
अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा; त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 66:1-2
5
स्तोत्र. 66:10
कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 66:10
6
स्तोत्र. 66:16
जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 66:16
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ