1
स्तोत्र. 80:19
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हास परत आण. आमच्यावर आपला मुखप्रकाश पाड आणि आमचा बचाव होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 80:19
2
स्तोत्र. 80:3
हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर; आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्ही वाचू.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 80:3
3
स्तोत्र. 80:18
मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही; तू आम्हास जिवंत कर आणि आम्ही तुझ्या नावाचा धावा करू.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 80:18
4
स्तोत्र. 80:7
हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 80:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ