1
स्तोत्र. 79:9
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
हे आमच्या तारणाऱ्या देवा, तू आपल्या नावाच्या गौरवाकरता, आम्हास मदत कर; आम्हास वाचव आणि आपल्या नावाकरता आमच्या पापांची क्षमा कर.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 79:9
2
स्तोत्र. 79:13
मग आम्ही तुझे लोक आणि तुझ्या कळपातील मेंढरे ते आम्ही सर्वकाळ तुला धन्यवाद देऊ. आम्ही सर्व पिढ्यानपिढ्या तुझी स्तुती वर्णीत जाऊ.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 79:13
3
स्तोत्र. 79:8
आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची पापे आठवू नकोस. तुझी करुणा आमच्यावर लवकर होवो, कारण आम्हास तुझी नितांत गरज आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 79:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ