1
स्तोत्र. 78:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मग ते आपली आशा देवावर ठेवतील आणि त्याची कृत्ये विसरणार नाहीत परंतु त्याच्या आज्ञा पाळतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 78:7
2
स्तोत्र. 78:4
त्या आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही. त्या आम्ही पुढील पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचे सामर्थ्य आणि त्याने केलेले आश्चर्ये कृत्ये सांगू.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 78:4
3
स्तोत्र. 78:6
त्याने ही आज्ञा यासाठी दिली की, पुढच्या पिढीने म्हणजे जी मुले जन्माला येतील, त्यांनी त्या आज्ञा जाणाव्या, त्या आपल्या स्वतःच्या मुलांना सांगाव्या.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 78:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ