1
स्तोत्र. 84:11
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 84:11
2
स्तोत्र. 84:10
तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 84:10
3
स्तोत्र. 84:5
ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 84:5
4
स्तोत्र. 84:2
माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 84:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ