1
स्तोत्र. 85:2
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 85:2
2
स्तोत्र. 85:10
दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 85:10
3
स्तोत्र. 85:9
खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 85:9
4
स्तोत्र. 85:13
त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 85:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ