1
रोम. 13:14
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोम. 13:14
2
रोम. 13:8
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.
एक्सप्लोर करा रोम. 13:8
3
रोम. 13:1
प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत.
एक्सप्लोर करा रोम. 13:1
4
रोम. 13:12
रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या.
एक्सप्लोर करा रोम. 13:12
5
रोम. 13:10
प्रीती आपल्या शेजार्याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.
एक्सप्लोर करा रोम. 13:10
6
रोम. 13:7
म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.
एक्सप्लोर करा रोम. 13:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ