रोमकरांस पत्र 13:1
रोमकरांस पत्र 13:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 13 वाचारोमकरांस पत्र 13:1 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 13 वाचा