1
गीत. 3:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
(ती स्त्री स्वतःशी बोलते) रात्रीच्या वेळी मी माझ्या शय्येवर पडले असता, ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो, त्याची उत्कंठा मला लागली. मी त्यास उत्कटतेने शोधले; पण तो मला सापडला नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा गीत. 3:1
2
गीत. 3:2
मी स्वतःशीच म्हणाले, मी उठून, शहरासभोवती, रस्त्यावर आणि चौकांत फिरून माझ्या प्राणप्रियाला शोधीन. मी त्यास शोधले पण मला तो सापडला नाही.
एक्सप्लोर करा गीत. 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ