1
गीत. 4:7
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा गीत. 4:7
2
गीत. 4:9
अगे माझ्या बहिणी, माझ्या वधू, तू माझे हृदय हरण केले आहेस. तुझ्या नेत्रकटाक्षाने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
एक्सप्लोर करा गीत. 4:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ