1
1 करिंथ 5:11
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाडखोर, मद्यपी किंवा लुटारू असला तर त्याची संगत धरू नये. त्याच्या पंक्तीसही बसू नये.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 करिंथ 5:11
2
1 करिंथ 5:7
तर पापाचे जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही नवीन बेखमीर गोळ्यासारखे पूर्णपणे शुद्ध व्हावे. माझी खातरी आहे की, तुम्ही खरोखर तसेच आहात; कारण आपला ओलांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त, त्याचे अर्पण झाले आहे.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 5:7
3
1 करिंथ 5:12-13
जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा मला हक्व नाही. जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? ‘त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या’, असे धर्मशास्त्र सांगते.
एक्सप्लोर करा 1 करिंथ 5:12-13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ