1
2 करिंथ 11:14-15
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूतांचे सोंग घेतो! म्हणून त्याच्या हस्तकांनीही नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती फार मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कृत्यांना साजेसा होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 करिंथ 11:14-15
2
2 करिंथ 11:3
सापाने कपट करून ज्याप्रमाणे हव्वेला ठकवले, त्याप्रमाणे तुमची मने बिघडून ख्रिस्ताविषयी तुमची पूर्ण व शुद्ध आस्था भ्रष्ट होईल असे मला भय वाटते
एक्सप्लोर करा 2 करिंथ 11:3
3
2 करिंथ 11:30
जर मला प्रौढी मिरवणे भाग पडले तर मी माझ्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन.
एक्सप्लोर करा 2 करिंथ 11:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ