1
2 करिंथकरांस 11:14-15
मराठी समकालीन आवृत्ती
यात आश्चर्य वाटत नाही! कारण स्वतः सैतानही प्रकाशाचा दूत असे रूप धारण करतो. मग त्याचे सेवकही नीतिमान असल्याचे ढोंग करतात यात काही नवल नाही. त्यांच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा शेवट होईल.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 करिंथकरांस 11:14-15
2
2 करिंथकरांस 11:3
परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसवली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तिपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.
एक्सप्लोर करा 2 करिंथकरांस 11:3
3
2 करिंथकरांस 11:30
जर मला अभिमान मिरवायचा असेल, तर ज्या गोष्टींमध्ये माझा दुबळेपणा दिसून येतो त्यांचा मी अभिमान मिरवीन.
एक्सप्लोर करा 2 करिंथकरांस 11:30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ