1
2 शमुवेल 12:13
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
MRCV
नंतर दावीद नाथानाला म्हणाला, “मी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.” नाथानाने उत्तर दिले, “याहवेहने तुझे पाप दूर केले आहे. तू मरणार नाहीस.
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 12:13
2
2 शमुवेल 12:9
याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस.
एक्सप्लोर करा 2 शमुवेल 12:9