1
2 थेस्सलनीकाकरांस 3:3
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु प्रभू विश्वासू आहेत, ते तुम्हाला सामर्थ्यवान करतील आणि दुष्टापासून तुमचे रक्षण करतील
तुलना करा
एक्सप्लोर करा 2 थेस्सलनीकाकरांस 3:3
2
2 थेस्सलनीकाकरांस 3:5
प्रभू तुमची अंतःकरणे परमेश्वराच्या प्रीतिकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
एक्सप्लोर करा 2 थेस्सलनीकाकरांस 3:5
3
2 थेस्सलनीकाकरांस 3:6
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा.
एक्सप्लोर करा 2 थेस्सलनीकाकरांस 3:6
4
2 थेस्सलनीकाकरांस 3:2
दुष्ट व वाईट माणसांकडून आमची सुटका व्हावी म्हणूनही प्रार्थना करा, कारण प्रत्येकजण प्रभूवर विश्वास करणारा असतोच असे नाही.
एक्सप्लोर करा 2 थेस्सलनीकाकरांस 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ