1
इय्योब 11:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आशा प्राप्त झाल्याने तू निर्भय होशील; तू तुझ्या सभोवती निरखून पाहशील आणि सुरक्षितेत विश्रांती घेशील.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 11:18
2
इय्योब 11:13-15
“जर तू आपले हृदय परमेश्वराकडे लावशील आणि त्यांच्याकडे आपले हात पसरशील, तुझ्या हाती असलेली पापे तू जर दूर करशील आणि आपल्या डेर्यात अन्याय राहू देणार नाहीस, तर दोषमुक्त असा, तू तुझे मुख वर करशील; तू स्थिर आणि निर्भय असा उभा राहशील.
एक्सप्लोर करा इय्योब 11:13-15
3
इय्योब 11:16-17
तुला खरोखर तुझ्या क्लेशांचा विसर पडेल, केवळ वाहून गेलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवतील. तुझे जीवन मध्यानाच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी होईल, आणि अंधकार पहाटेसारखा होईल.
एक्सप्लोर करा इय्योब 11:16-17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ