1
इय्योब 16:19
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तरी आतासुद्धा माझा साक्षीदार स्वर्गामध्ये आहे; माझा कैवारी उच्चस्थानी आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 16:19
2
इय्योब 16:20-21
माझा मध्यस्थ माझा मित्र आहे आणि परमेश्वरासमोर माझे नेत्र अश्रू गाळतात; एखादा मनुष्य जसा आपल्या मित्रासाठी तसाच तो एका मनुष्याच्या वतीने परमेश्वराजवळ विनवणी करतो.
एक्सप्लोर करा इय्योब 16:20-21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ