1
इय्योब 17:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तरीही, नीतिमान आपल्या मार्गात स्थिर राहतील, आणि शुद्ध हृदयाचे लोक अधिक बलवान होत जातील.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 17:9
2
इय्योब 17:3
“हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. कारण मला जामीन आणखी कोण आहे?
एक्सप्लोर करा इय्योब 17:3
3
इय्योब 17:1
माझा आत्मा तुटून गेला आहे, माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे, कबर माझी वाट पाहत आहे.
एक्सप्लोर करा इय्योब 17:1
4
इय्योब 17:11-12
माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत. परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही. ते रात्रीला दिवसात बदलतात; आणि अंधारात असूनही दिवस जवळ आहे असे म्हणतात.
एक्सप्लोर करा इय्योब 17:11-12
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ