1
इय्योब 27:3-4
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
की जोपर्यंत मी जिवंत आहे, आणि परमेश्वराचा श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे, तोपर्यंत माझे ओठ काहीच वाईट बोलणार नाहीत, आणि माझी जीभ असत्य उच्चारणार नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 27:3-4
2
इय्योब 27:6
माझी निर्दोषता मी कधीही सोडून देणार नाही; मी जिवंत आहे तोपर्यंत माझा विवेक मला दोष देणार नाही.
एक्सप्लोर करा इय्योब 27:6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ