1
इय्योब 28:28
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहने सर्व मानवजातीला म्हटले, “प्रभूचे भय—हेच ज्ञान आहे, वाईटापासून दूर राहणे हीच सुज्ञता होय.”
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 28:28
2
इय्योब 28:12-13
परंतु ज्ञान कुठे सापडेल? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? मानवाला त्याचे मोल अवगत नाही; जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही.
एक्सप्लोर करा इय्योब 28:12-13
3
इय्योब 28:20-21
तर मग ज्ञान कुठून येते? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे? ते प्रत्येक जीवजंतूंच्या नजरेपासून गुप्त ठेवलेले आहे, आकाशातील पक्ष्यांपासून देखील ते लपविलेले आहे.
एक्सप्लोर करा इय्योब 28:20-21
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ