1
विलापगीत 3:22-23
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही. त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा विलापगीत 3:22-23
2
विलापगीत 3:24
मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”
एक्सप्लोर करा विलापगीत 3:24
3
विलापगीत 3:25
जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
एक्सप्लोर करा विलापगीत 3:25
4
विलापगीत 3:40
आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.
एक्सप्लोर करा विलापगीत 3:40
5
विलापगीत 3:57
मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”
एक्सप्लोर करा विलापगीत 3:57
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ