1
विलापगीत 5:21
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा
तुलना करा
एक्सप्लोर करा विलापगीत 5:21
2
विलापगीत 5:19
हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.
एक्सप्लोर करा विलापगीत 5:19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ