1
मार्क 7:21-23
मराठी समकालीन आवृत्ती
कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 7:21-23
2
मार्क 7:15
अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल. वास्तविक मनुष्यामधून जे बाहेर पडते, तेच त्याला अशुद्ध करते.
एक्सप्लोर करा मार्क 7:15
3
मार्क 7:6
यावर येशूंनी उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; तो म्हणतो: “ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत.
एक्सप्लोर करा मार्क 7:6
4
मार्क 7:7
माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण हे केवळ मनुष्यांनी केलेले नियमच असतात.’
एक्सप्लोर करा मार्क 7:7
5
मार्क 7:8
तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”
एक्सप्लोर करा मार्क 7:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ