1
मार्क 8:35
मराठी समकालीन आवृत्ती
कारण जो कोणी आपला जीव स्वतःसाठीच राखून ठेवतो तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आणि शुभवार्तेसाठी आपल्या जीवाला मुकेल, तर तो त्याचा जीव वाचवेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा मार्क 8:35
2
मार्क 8:36
कोणी सारे जग मिळविले आणि आपला आत्मा गमावला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार?
एक्सप्लोर करा मार्क 8:36
3
मार्क 8:34
नंतर शिष्यांना आणि जमावाला त्यांनी जवळ बोलावले आणि म्हणाले: “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, दररोज त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे.
एक्सप्लोर करा मार्क 8:34
4
मार्क 8:37-38
आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का? ज्या कोणाला या भ्रष्ट व पापी पिढीसमोर माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, त्याची मला, मानवपुत्रालाही, त्याच्या पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या समवेत गौरवाने परत येईन तेव्हा लाज वाटेल.”
एक्सप्लोर करा मार्क 8:37-38
5
मार्क 8:29
“परंतु तुमचे मत काय आहे?” त्यांनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त आहात.”
एक्सप्लोर करा मार्क 8:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ