1
नीतिसूत्रे 1:7-8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात. माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 1:7-8
2
नीतिसूत्रे 1:32-33
कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल; परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 1:32-33
3
नीतिसूत्रे 1:5
शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 1:5
4
नीतिसूत्रे 1:10
माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 1:10
5
नीतिसूत्रे 1:1-4
इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे: सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी; समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी; जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 1:1-4
6
नीतिसूत्रे 1:28-29
“तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही, कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 1:28-29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ