1
नीतिसूत्रे 12:25
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
चिंता हृदयावर दबाव आणते, परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:25
2
नीतिसूत्रे 12:1
जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:1
3
नीतिसूत्रे 12:18
निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो, पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:18
4
नीतिसूत्रे 12:15
मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:15
5
नीतिसूत्रे 12:16
मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो, परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:16
6
नीतिसूत्रे 12:4
सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे, परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:4
7
नीतिसूत्रे 12:22
असत्य बोलणार्या ओठांची याहवेह घृणा करतात, परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:22
8
नीतिसूत्रे 12:26
नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो, परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:26
9
नीतिसूत्रे 12:19
सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते; लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 12:19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ