1
नीतिसूत्रे 13:20
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
सुज्ञ मनुष्याबरोबर मैत्री कर आणि सुज्ञ हो, कारण मूर्खांच्या सोबतीने नुकसान सहन करावे लागते.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:20
2
नीतिसूत्रे 13:3
जो आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवतो, तो स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवतो, परंतु जो विचार न करता बोलतो, त्याचा नाश होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:3
3
नीतिसूत्रे 13:24
जे कोणी छडी आवरतात, ते त्यांच्या लेकरांचा द्वेष करतात, परंतु जे त्यांच्या लेकरांवर प्रेम करतात, ते त्यांना काळजीपूर्वक शिस्त लावतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:24
4
नीतिसूत्रे 13:12
आशेची प्राप्ती लांबणीवर पडल्याने हृदय खिन्न होते, परंतु पूर्ण झालेली इच्छा, जीवनाचा वृक्ष ठरते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:12
5
नीतिसूत्रे 13:6
नीतिमत्ता प्रामाणिक मनुष्याचे रक्षण करते, परंतु दुष्टता पापी मनुष्याचा संपूर्ण विनाश करते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:6
6
नीतिसूत्रे 13:11
कपटाने मिळविलेला पैसा झिजून नाहीसा होतो, पण जो हळूहळू कष्ट करून पैसे जमा करतो, तो त्यात वाढ करतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:11
7
नीतिसूत्रे 13:10
जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:10
8
नीतिसूत्रे 13:22
चांगला मनुष्य त्यांच्या नातवंडांसाठी वतन ठेवून जातो, परंतु पापी मनुष्याने साठविलेले धन नीतिमानांसाठी असते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:22
9
नीतिसूत्रे 13:1
सुज्ञ पुत्र आपल्या पित्याच्या शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, परंतु उपहास करणारा पुत्र फटकारास प्रतिसाद देत नाही.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:1
10
नीतिसूत्रे 13:18
जो शिक्षण नाकारतो, त्याला दारिद्र्य आणि लज्जा प्राप्त होतात, पण जो अनुशासन स्वीकारतो, त्याला सन्मान लाभेल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 13:18
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ